महाराष्ट्राच्या सुजाण जनतेस आवाहन ... अमृतयात्री गट
संगणकीय मराठीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव श्रीमती लीना मेहेंदळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे.....दपक पवार यांचा ब्लॉग
ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी व प्रसिद्ध मराठी ब्लॉगर लीना मेहेंदळे, संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकर आणि 'साधना' साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ हे या स्पर्धेचे परिक्षक ...
स्टार माझातर्फे 'ब्लॉग माझा' स्पर्धा
२० सप्टें./मुंबई
स्टार माझा तर्फे मराठी ब्लॉगर्सकरीता घेण्यात येत असलेल्या ब्लॉग माझा या स्पर्धेकरीता प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
मराठी ब्लॉग विश्वातील ही अशी पहिलीच स्पर्धा असून, यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. ही स्पर्धा निःशुल्क असून, पहिले तीन विजेते व दहा उत्तेजनार्थ विजेते यांना स्टार माझातर्फे पारितोषिके देण्यात येणार आहेत. या शिवाय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्टार माझावरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी व प्रसिद्ध मराठी ब्लॉगर लीना मेहेंदळे, संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकर आणि 'साधना' साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ हे या स्पर्धेचे परिक्षक आहेत.
इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, व्यवसाय आणि ब्लॉगची लिंक blogmajha3@gmail.com या पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०१० पर्यंत पाठवावी, असे आवाहन स्टार माझाचे असोसिएट प्रोड्युसर प्रसन्न जोशी यांनी केले आहे.
दादर सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न झालेल्या "मराठी ब्लॉगर्स" संमेलनामुळे मला झालेला फायदा म्हणजे इन्स्क्रिप्ट टंकलेखनाचे महत्त्व (नव्याने) समजले. लीना मेहेंदळे यांनी इंग्रजीतून विचार करण्यास भाग पाडणारे फोनेटिक तंत्र विसरा व इन्स्क्रिप्ट पद्धतीने टंकलेखन.....shantanu oak
सोनियाचा दिनु…....रविवार दि. ९ मे रोजी दादर येठील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या हॉलमध्ये... by देवेंद्र चुरी nice blog about blogger's meet in mumbai
मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई (दि. ९ मे २०१०)
Friday, September 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment